Chhagan Bhujbal vs Sanjay Raut :आरक्षणाच्या मुद्द्यावरून राऊत-भुजबळ यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप
Continues below advertisement
Chhagan Bhujbal vs Sanjay Raut :आरक्षणाच्या मुद्द्यावरून राऊत-भुजबळ यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेली शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलंय.त्यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात
Continues below advertisement