Chhagan Bhujbal vs Jarange : भुजबळांचा वार ; जरांगेंचा पलटवार
Continues below advertisement
Chhagan Bhujbal vs Jarange : भुजबळांचा वार ; जरांगेंचा पलटवार तर मराठा समाजाने नेत्यांना केलेली गावबंदी, बीडमधील जाळपोळ यासर्व प्रकरणांवरुन मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंवर निशाणा साधला,.भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय,
Continues below advertisement