Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : राज्यात नवी वर्णव्यवस्था आली,भुजबळांनी वापरला जुन्हा शब्द नव्यानं

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : राज्यात नवी वर्णव्यवस्था आली, भुजबळांनी वापरला जुन्हा शब्द नव्यानं 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात मोठा वाद निर्माण झालाय... खरंतर, आधी वापलेला लायकी हा शब्द जरांगेंनी मागे घेतला... त्यामुळे, आरोपांच्या फैरींनी उडालेली धूळ खाली बसेल, असं वाटत असतानाच, भुजबळांनी एक जुनाच शब्द नव्याने वापरून पुन्हा एकदा धुरळा उडवलाय... आधी कुणबी दाखले, मग ओबीसीतून आरक्षण, लायकी अशा प्रकारची वळणं घेत हा मुद्दा आता वर्णव्यवस्थेवर येऊन पोहोचलाय... पाहूयात... नेमकं काय झालंय, या रिपोर्टमधून...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola