Chhagan Bhujbal Threatening Phone : छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने सुरक्षेत वाढ
abp majha web team
Updated at:
14 Oct 2023 05:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. भुजबळ फार्मवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने सुरक्षेत वाढ करण्यात आली. उद्या छगन भुजबळ यांचा वाढदिवस आहेय. अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची तपासणी केली जाईल. तसंच,शाईचा पेन, पावडर, आक्षेपार्ह वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली.