Chhagan Bhujbal Threat Message:भुजबळांना धमकीचे सलग 12 मेसेज;छत्रपती संभाजीनगरमध्ये अदखलपात्र गुन्हा
abp majha web team
Updated at:
01 Dec 2023 11:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्री छगन भुजबळांना धमकावल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा, सलग १२ मेसेज पाठवून धमकावल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल