Chhagan Bhujbal PC | शरद पवारांची भेट, छगन भुजबळांची पत्रकार परिषद ABP Majha

Continues below advertisement

Chhagan Bhujbal PC | शरद पवारांची भेट, छगन भुजबळांची पत्रकार परिषद ABP Majha

आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत याचे पर्यवसान आता स्थानिक दुश्मनी सुरू आहे
स्टेटस ठेवले तरी ट्रोल केले जाते
एकमेकांची डोकी फोडली जात आहे

आरक्षण सर्वपक्षीय बैठकीत शरद पवार उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहावे असे मी सांगितले, जितेंद्र आव्हाड याना कागदपत्रे दिले, साहेबांना बोलवा असे सांगितले पण ते आले नाही

हा राजकिय नाही, सामाजिक प्रश्न आहे
पण विरोधी पक्षनेते आले नाहीत
-
पाऊस सुरू असल्याने अजितदादा बारामतीच्या सभेत बोलणार होते
पाऊस थांबला म्हणून मी बोललो

ओबीसी आरक्षण बाबत पवार साहेबांनी धाडसी पाऊल उचलले होते
-
त्यामुळे मी बोललो
आताचे आरक्षण वरून जे वातावरण सुरू आहे, तव थांबले पाहिजे म्हणून मी पवार साहेब यांना भेटायला गेलो
तब्बेत बरी नसल्याने ते झोपले होते, झोपून बोलत होते

त्यांना सांगितले तुम्ही जे आरक्षण दिले ते जाते की काय असे वाटते तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे
मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रकरणी भूमिका घेतली होती
आता मी केवळ ओबीसी कार्यकर्ता म्हणून आलोय

तुमचा अनुभव आहे माहिती आहे ती आमच्याकडे नाही
तुम्ही बैठकीत येऊन माहिती देणे अपेक्षित आहेत
-
मुख्यमंत्री यांनी उपोषणकर्त्याना काय सांगितले,
तुम्ही गेला होतात तुमच्या बरोबर मंत्री होते, तुम्ही हाके यांना काय सांगितले?असा प्रश्न विचारला

सर्व पक्षीय मोठ्या नेत्यांना बैठकीत साठी बोलावले पाहिजे असे मी सुचवले
ते म्हणाले ही गोष्ट तीन चार लोकांमध्ये झाली पाहिजे असे साहेब बोलले
-
मुख्यमंत्री यांना मी फोन करतो, कोणाला बैठकीत बोलवावं हे मी सांगतो असे शरद पवार बोलले
-
शरद पवार यांना जेवढे कळते तेवढे आम्हाला नाही,पण मुख्यमंत्री याना कळत नाही असे मी बोललो अश्या काही बातम्या चालवल्या,त्याचा काही संबंध नाही
- माझी प्रामाणिक इच्छा आहे, प्रश्न मिटवा, पवार साहेब लक्ष देतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याना ते पाहिजे,सामान्य नागरिकांतर हा प्रश्न मिटावे असे वाटते
-
हा सामजिक प्रश्न आहे, यात राजकारण करू नका
जे आरोप टीका करतात त्याच्याकडे लक्ष देण्याची गांभीर्याने घेण्याची गरज नाही

ऑन सुनेत्रा पवार शरद पवार भेट
शरद पवार कुटूंबचे प्रमुख आहेत,त्यांना भेटण्यासाठी सुनेत्रा पवार गेल्यात तर गैर काय आहे, एकत्र आले तर चांगल आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram