Chandrabhaga Exclusive Video : सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी...! चंद्रभागेच्या तीरावर लाखो भाविकांची मांदियाळी
abp majha web team
Updated at:
16 Jul 2024 09:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrabhaga Exclusive Video : सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी...! चंद्रभागेच्या तीरावर लाखो भाविकांची मांदियाळी
आषाढी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यासाठी स लाखो भाविकांच महासागर चंद्रभागा तीरी जमली आहे . चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागेच्या पवित्र स्नानसाठी भाविकांचा महासागर लोटला आहे .. हतरास दुर्घटनेनंतर प्रशासनाने अतिशय काटेकोर नियोजन केले असून चंद्रभागेच्या अरुंद घाटावरून टप्प्याटप्प्याने भाविकांना सोडण्यात येत आहे . चंद्रभागा पात्रात दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या बोटींची गस्त सुरू आहे .