Chhagan Bhujbal | ताबडतोब नोकरभरती व्हायलाच हवी : छगन भुजबळ

Continues below advertisement
Chhagan Bhujbal | ताबडतोब नोकरभरती व्हायलाच हवी, तरुणांनी किती काळ वाट पाहायची, छगन भुजबळ यांचा सवाल. तर मराठा आरक्षणाचा  मुद्दा निकाली लागला नाही तरी भरतीत35-40 टक्के मराठा उमेदवारत येणार असल्याचं छगन भुजबळ यांचं वक्तव्य.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram