Chhagan Bhujbal On CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचं आम्ही ऐकतो पण आमच्या मनाचं समाधान होत नाही
Continues below advertisement
Chhagan Bhujbal On CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचं आम्ही ऐकतो पण आमच्या मनाचं समाधान होत नाही ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना, मुख्यमंत्र्यांचं आम्ही ऐकतो पण आमच्या मनाचं समाधान होत नाही,भुजबळांचा सरकारला घरचा आहेर
Continues below advertisement