Chhagan Bhujbal PC Karjat : पक्षानं सांगितलं तर एक क्षणही पदावर थांबणार नाही - भुजबळ
Continues below advertisement
Chhagan Bhujbal PC Karjat : पक्षानं सांगितलं तर एक क्षणही पदावर थांबणार नाही - भुजबळ माझ्या विरोधात प्रदर्शने होतं राहतील. मी चुकीचं बोललो का? मी बोललो का? शांतता प्रस्थापित करायची असेल तर त्यांनी ते करावं सुप्रिया ताईना सांगायचं आहे की मी मंत्रिमंडळात देखील बोलतं आहोत. आणि बाहेर ऐकलं जात नाही म्हणुन मी बाहेर देखील बोलतो पुन्हा आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत. तीन न्यायमूर्ती ट्यावर काम करत आहेत. *मराठा आरक्षण प्रशनी सरकार बिल आणण्यासाठी प्रयत्नशील आहे*
Continues below advertisement