Chhagan Bhujbal : हनुमानाचा जन्म इथे झाला काय आणि तिथे झाला काय त्यात काय फरक पडतो

Chhagan Bhujbal :  हनुमानाचा जन्म इथे झाला काय आणि तिथे झाला काय त्यात काय फरक पडतो.  हनुमानाचा नाशिकला जन्म झाला मग तुम्हाला त्यात काय शंका आहे का?  आत्तापर्यंत मशिदीत मंदिर आहे हे सुरु होतं आता देवाचा जन्म इथं झाला की तिथं झाला हे सुरु झालं आहे. सध्या जी भांडण लावण्याचं सुरू आहे हे काही योग्य नाही.. त्यांनी शांततेत चर्चा करावी. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola