Chhagan Bhujbal : जागावाटपावर अंतिम निर्णय झाल्यावर उमेद्वार जाहीर करणार - छगन भुजबळ

Continues below advertisement

Chhagan Bhujbal : जागावाटपावर अंतिम निर्णय झाल्यावर उमेद्वार जाहीर करणार - छगन भुजबळ  आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीला (NCP) नेमक्या कोणत्या जागा देण्यात येणार आहेत, यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अमित शाह (Amit Shah) यांची मुंबीत चर्चा सुरु आहे. अशात अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जेवढ्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला असणार तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला हव्यात, असे भुजबळ म्हणाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram