Chhagan Bhujbal : प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी नेत्याला द्यावं, भुजबळ प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक

Continues below advertisement

प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी नेत्याला द्यावं, भुजबळ प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक... आमचा पक्ष लोकशाही ने चालवणारा पक्ष आहे.. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे..  भाजप ने बावनकुळे सारखा ओबीसी अध्यक्ष दिला.. काँग्रेस ने सुद्धा दिला..  आमच्या पक्षात सुद्धा ओबीसी नेते आहेत त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे..  तटकरे, मुंडे , आव्हाड आहेत मला दिला तर मी सुद्धा काम करेल छोट्या समजला अध्यक्ष पद दिला पाहिजे असं मला वाटत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram