Chhagan Bhujbal Full PC : राज्यातील ओबीसी समाज माझ्यासोबत, मी एकटा पडलेलो नाही

Continues below advertisement

Chhagan Bhujbal Full PC : राज्यातील ओबीसी समाज माझ्यासोबत, मी एकटा पडलेलो नाही
नाशिक:  छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली होती. त्यामुळेच मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला असल्याचा आरोपी रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी केला आहे. या आरोपावर छगन भुजबळांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.  मला कुणी स्क्रिप्ट देत नाही. मला शरद पवारांनी कधी स्क्रिप्ट दिली नाही, ना कधी अजितदादांनी स्क्रिप्ट दिली, असे भुजबळ म्हणाले.  ओबीसीचे स्क्रिप्ट हे मंडल आयोग, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न आंबेडकर यांचे स्क्रिप्ट आहे, असे भुजबळ म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram