Chhagan Bhujbal : Sambhaji Bhide यांचं वक्तव्य देशद्रोही, त्यांना अटक करा; भुजबळांनी केली मागणी

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केलीेये..  संभाजी भिडे यांना अटक व्हायलाच हवी. त्यांनी जे म्हटलं, हे जर दुसरं कोणी म्हटलं असतं. तर एव्हाना देशद्रोही म्हणून अटक झाली असती. संभाजी हे नाव वापरून ते बहुजनांच्या पोरांना भडकवत आहे, असं छगन भुजबळ म्हणालेत.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola