Chhagan Bhujbal : जरांगेची हिंमत असेल तर मंडल आयोगाला चॅलेंज द्यावं, छगन भुजबळांचं जरांगेंना आव्हान

मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यावं, छगन भुजबळाचं चॅलेंज, झुंडशाहीसमोर सरकार झुकल्याची टीका,  गावागावात उन्माद सुरु असल्याचा आरोप

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola