Chhagan bhujbal On Vijay Wadettiwar : ओबीसींसाठी स्वतंत्र बैठका घ्या, वडेट्टीवारांना भुजबळांचं उत्तर
Chhagan bhujbal On Vijay Wadettiwar : ओबीसींसाठी स्वतंत्र बैठका घ्या, वडेट्टीवारांच्या विधानावर भुजबळांचं उत्तर
छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण झालीये..त्यामुळे त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं.. त्यांच्या या वक्तव्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलीेये ते काय म्हणालेत पाहूयात.