Chhagan Bhujbal: भुजबळांसह कुटुंबीयांना कोर्टाचा दिलासा,बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चारही तक्रारी रद्द

Continues below advertisement
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांसह कुटुंबीयांन हायकोर्टाचा मोठा दिलासा , बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चारही तक्रारी रद्द
छगन भुजबळांसह कुटुंबीयांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिलाय. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चारही तक्रारी रद्द करण्यात आल्या आहेत. हा निर्णय देताना हायकोर्टाकडून आयकर विभागानं पूर्वलक्षी
प्रभावानं कलम लागू करणं गैर असल्याची टिप्पणी केलीय. २०१६ चा बेनामी संपत्ती
कायदा लागू होत नाही, हा भुजबळांचा युक्तिवाद हायकोर्टाने मान्य केलाय. दरम्यान, सत्यन केसरकर, बेंद्रेंच्या मालमत्ता भुजबळांच्या असल्याचा आयकरचा दावा होता.
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram