Chhagan Bhujbal Malegaon : अशा राजकीय चर्चेची ठिकाणे वेगळी , भुजबळ असं का म्हणाले?

Continues below advertisement

Chhagan Bhujbal Malegaon : अशा राजकीय चर्चेची ठिकाणे वेगळी , भुजबळ असं का म्हणाले?

मोदींच्या मन की बात मध्ये याबाबतीत बोलणे झाले आहे शिवाजीराव ढवळे आणि  तिथल्या लोकांनी बोलावले आहे म्हणून मी जात आहे,   मी दिल्ली काय कुठेही जाणार नाही  अमित शहा यांच्याशी राजकारणाची चर्चा होणार नाही, तशी वेळ ही नाही आणि झाली तरी मी तुम्हाला सांगणार नाही  ऑपरेशन धनुष्यबाणची चर्चा आहे, पण लगेच असे काही होईल असे वाटत नाही   एकनाथ शिंदे आज दिवसभर जरी सोबत असले तरी आशा राजकिय चर्चाची ठिकाणे वेगळी असतात  बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न दिला पाहिजे त्यांनी स्वता पक्ष काढला कार्यकर्ते घडवले आज जे हिंदुत्व करत आहेत त्या हिंदुत्ववाचा पहिला एल्गार बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram