ShivJayanti 2020 | कोल्हापुरात नर्सरी बागेत शिवजन्मोत्सव सोहळा, छत्रपती शाहू महाराज यांची उपस्थिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ोल्हापुरातल्या नर्सरी बागेतील शिवाजी महाराजांच्या मंदिरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते 10 वाजून 10 मिनिटांनी शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. गेल्या कित्येक वर्षापासून सुरु असलेली ही परंपरा आजही कायम आहे.... सकाळी शिवाजी महाराजांची पालखी पारंपारिक लवाजम्यासह नर्सरी बागेत आली.