Namita Mundada | आठ महिन्याच्या गर्भवती आमदार नमिता मुंदडा यांचा अधिवेशनात उत्साह, म्हणाल्या...

Continues below advertisement
महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन म्हटलं की अनेक विषय, चर्चा आणि आंदोलनाची चर्चा होत असते. अनेक आमदार वेगवेगळ्या विषयावरून चर्चेत असतात. पण आठ महिन्याच्या गर्भवती असतानाही सभागृहात येऊन ही कामकाजात सहभागी होणाऱ्या नमिता मुंदडा यावेळी चर्चेचा विषय झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्या पहिल्याच महिला आमदार आहेत ज्या गरोदर असताना कामकाजात सहभागी होत आहेत. लवकरच प्रसूती असल्यामुळे आणि त्या आधीचं हे महत्वाचं अधिवेशन असल्यामुळे या अवस्थेत ही सभागृहात कामकाजात सहभागी होत असल्यानं त्यांचं कौतुक देखील होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram