Omicron Guideline Maharashtra: राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल! ABP Majha
महाराष्ट्रात आजपासून कोरोना संदर्भात आंतरराष्ट्रीय प्रवाशांना नविन नियम पाळावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिका, बोट्सवाना आणि झिम्बाब्वेतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक असणार आहे..तसंच या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आलंय..