Rates Changes : 1 नोव्हेंबरपासून होणारे बदल पहिले का?

1 नोव्हेंबरपासून काही नवे बदल होणार आहेत... त्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार आहे.. हे बदल तुमच्या खिशावर परिणाम करणारे ठरू शकतात.. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरचे दर जाहीर होतात. याशिवाय इंश्युरन्स क्लेमबाबतचे नियमही उद्यापासून बदलणार आहेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola