Chandrashekhar Bawankule : राहुल गांधी जेव्हा येतात तेव्हा काँग्रेसमध्ये मोठी फूट पडते
Continues below advertisement
Chandrashekhar Bawankule : राहुल गांधी जेव्हा येतात तेव्हा काँग्रेसमध्ये मोठी फूट पडते
राहुल गांधी जेव्हा येतात तेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडते, राहुल गांधी शिवाजी पार्कात येईपर्यंत काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये येतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचन विधान.
Continues below advertisement