Chandrashekhar Bawankule : राऊतांनी Chanrakant Patil यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला- बावनकुळे
abp majha web team
Updated at:
12 Apr 2023 06:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमविआने सभेच्या माध्यमातून कुणावरही व्यक्तिगत टीकाटिप्पणी करू नये. आमच्या नेत्यांबद्दल व्यक्तिगत टीका केली तर आम्ही गप्प बसणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचा मविआ नेत्यांना इशारा.