Chandrashekhar Bawankule : Sanjay Raut यांच्या वक्तव्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही - बावनकुळे
abp majha web team
Updated at:
06 Apr 2023 06:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्ष वाढला. चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले कार्यकर्त्यांचे आभार. तर राष्ट्रप्रथम हीच भाजपची विचारधारा. बावनकुळेंचं वक्तव्य.