Chandrashekhar Bawankule : लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंना घरी बसावं लागेल - चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंना घरी बसावं लागेल - चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचा महानालायक कोण अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील, अडीच वर्ष सत्तेच्या काळात ठाकरेंनी नालायकपणाचा कळस गाठला, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola