Chandrashekhar Bawankule : भाजपनं सुशीलकुमार शिंदेंना कुठलीही ऑफर दिलेली नाही - चंद्रशेखऱ बावनकुळे

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule : भाजपनं सुशीलकुमार शिंदेंना कुठलीही ऑफर दिलेली नाही - चंद्रशेखऱ बावनकुळे  अत्यंत जबाबदारीने सांगतो की भाजपने सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदेंना ऑफर दिली नाही, पक्षाला तशी गरज नाही पण मोदींचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी कुणी तयार असेल तर त्यांनी यावं, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram