Chandrashekhar Bawankule : नवाब मलिकांशी कोणताही वैयक्तिक वाद नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Continues below advertisement
Chandrashekhar Bawankule : फडणवीसांच्या पत्राचं भाजप समर्थन करतं , मलिकांशी कोणताही वैयक्तिक वाद नाही 
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांसंदर्भात  लिहिलेल्या पत्राचे भाजपने समर्थन केलंय. .. आज नवाब मलिक महायुतीत नाहीत. अजित पवार प्रगल्भ नेते आहेत. ते नवाब मालिकांबाबत पुढील भूमिका स्पष्ट करतील, असं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  देवेंद्र फडणवीसांचे पत्र हे इतरसांसाठी लक्ष्मण रेषा आहे की महायुतीत कोणाला स्थान असेल आणि कोणाला नाही, असंही ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram