Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय न करता आरक्षण देणार - चंद्रशेखर बावनकुळे
Continues below advertisement
Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय न करता आरक्षण देणार - चंद्रशेखर बावनकुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधनाचा अपमान केला जातोय. भाजपचा हस्तक म्हणून राहुल नार्वेकरांनी निकाल दिलाय... संविधान आणि घटनेचा हा अपमान आहे अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलीये. त्यांच्या या टीकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात
Continues below advertisement