Chandrashekhar Bawankule : उद्या भाजपमध्ये नाशिक, सोलापूर, लातूरमधून पक्षप्रवेश होणार - बावनकुळे
Continues below advertisement
Chandrashekhar Bawankule On Congress : उद्या भाजपमध्ये नाशिक, सोलापूर, लातूरमधून पक्षप्रवेश होणार - बावनकुळे
अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आणि धूसफूस असल्याचा बावनकुळेंचं मोठं वक्तव्य.
Continues below advertisement