Chandrashekhar Bawankule : काँग्रेसच्या बूथवरील कार्यकर्त्याला भाजपमध्ये घ्या - चंद्रशेखर बावनकुळे
Continues below advertisement
Chandrashekhar Bawankule : काँग्रेसच्या बूथवरील कार्यकर्त्याला भाजपमध्ये घ्या - चंद्रशेखर बावनकुळे जे लोक भाजपमध्ये येतील असं वाटलंही नव्हतं ते लोक भाजपत येतायत, मोदींच्या कामावर विश्वास ठेवून लोकं भाजपमध्ये प्रवेश करतायत, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य.
Continues below advertisement