Chandrashekhar Bawankule :महालक्ष्मी जगदंबा संस्थानला महाविद्यालय, नर्सिंग होम सुरू करण्यासाठी भूखंड
Continues below advertisement

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड बहाल करण्यात आलाय. विशेष म्हणजे वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून या संस्थेला भूखंड बहाल करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या संस्थेला नवीन महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू करण्यासाठी ५ हेक्टरचा भूखंड देण्यात आलाय. या संस्थेला कायमस्वरूपी जमीन देण्याची गरज नाही असा वित्त विभागाने अभिप्राय दिला होता. मात्र यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीच चर्चा न करता कागदोपत्री हा निर्णय घेण्यात आला.