Chandrashekhar Bawankule, Pankaja Munde यांचा बदनामीकारक व्हिडिओ प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule, Pankaja Munde यांचा बदनामीकारक व्हिडिओ प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बदनामीकारक बातमी प्रसारित केली म्हणून डिजिटल युट्युब चैनल आणि पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल. गेवराई पोलिस ठाण्यात 499, 500 कलमान्वये गुन्हा दाखल. भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता गणेश लांडे यांनी केली होती गेवराई पोलीसात तक्रार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram