Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोट

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोट

 बिनडोक राजकारणी आहेत उद्धव ठाकरे, जनमाणसाची प्रतिमा मलीन झाल्यावरही जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही खरंतर एखाद्या नेत्यांकडून 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात  तरी त्यांना जाग येत नाही, त्यांचा नेतृत्व कोणीच मान्य करायला तयार नाही म्हणून खासदार आमदार सोडून गेले, खासदार आमदारांचे त्यांचा कुठलाही संपर्क नव्हता  - त्यांचे लोक सोडून गेल्यावर भाजपला दोष देण्यात,अमित शाह यांच्यावर टीका करतात, आत्मपरीक्षण करायला पाहिजे  - 2019 मध्ये ते भाजप सोबत निवडून आले आणि भाजपला उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, त्यांनी भाजपशी गद्दारी केली, त्यांनी गद्दारी  सुरुवात झाली नसती तर या महाराष्ट्राचा वेगळा चित्र असतं   - उद्धव ठाकरे निराश आहेत असं बोलणं वेडेपणाचे लक्षण आहे, बिनडोकपणा आहे, अजूनही सुधरत नाहीये,मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा आमचे पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाही, जी परिस्थिती त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल आणि आमचं जनमत अजून वाढेल उद्धव ठाकरे यांचा जनमत रोज कमी होईल  - ज्या घटनेला ते जबाबदार आहेत त्या घटनेला बोलणे महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे च्या बोलण्याला कंटाळली आहे   - उद्धव ठाकरे यांनी बिनडोक मानसिकतेतून बाहेर निघावा आणि चार गोष्टी चांगल्या करावे यामुळे  आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आहे त्या ठिकाणी सर्वच बिझनेसमन येतात, मग देशातील करार रहा राहो की विदेशातील, त्यामुळे  आदित्य ठाकरे बालिश आहेत, त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाही दोन वर्ष पर्यटन मंत्री होते,ते  पर्यटन करत राहिले सरकारमध्ये मूळ गाभा कळला नाही  - 17 लाख हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे, मात्र हे सुधारत नाही आहेत  विदर्भ गुंतवणूक -   - हा महाराष्ट्र थांबणार नाही, विकसित महाराष्ट्र होणार आहे, एकनाथ शिंदे सरकार आणि आता फडणवीस सरकार जसे चालले विदर्भाचे मागासले पण होतं, गडचिरोली पासून बुलढाणा पर्यंत हे सर्व मागासलेपण दूर होणार आहे   - एक दिवस असा येणार उद्धव ठाकरे हम दो आणि हमारे दो असे राहतील

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram