Chandrashekhar Bawankule : मोदींच्या संकल्पनेला साथ दिल्यास मनसेशी युती शक्य, बावनकुळेंचं सूचक विधान

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule On Raj Thackeray : मोदींच्या संकल्पनेला साथ दिल्यास मनसेशी युती शक्य असल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram