Chandrashekhar Bawankule on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणजे राष्ट्रवादीचे ओवैसी - बावनकुळे
ज्या पद्धतीने सरस्वती माते बद्दल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं वक्तव्य आलं, सरस्वती मातेच्या अस्तित्वात प्रश्न उपस्थित केला खऱ्या अर्थाने छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतील ओवेसी आहे.