October Heat ला सुरुवात,तापमान सरासरी एक अंशाने वाढ,आठवडाभरात तुरळक पावसाची शक्यता : ABP Majha
ऑक्टोबर हिटला सुरुवात झालीय..तापमान सरासरीमध्ये एक अंशाने वाढ झाल्याचं पाहायला मिळतय.. तर आठवड्याभरात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय