Chandrashekhar Bawankule : मित्रपक्षांसोबत सोमवारी भाजपची महत्त्वाची बैठक- चंद्रशेखर बावनकुळे
abp majha web team
Updated at:
23 Jun 2023 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमित्रपक्षांसोबत सोमवारी भाजपची महत्त्वाची बैठक . भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली बैठक. मुंबईत भाजप आणि घटक पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक