Chandrashekhar Bawankule Audio Clip : बावनकुळेंच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे वातावरण तापलं

Chandrashekhar Bawankule Audio Clip : बावनकुळेंच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे वातावरण तापलं

समाजाचा आरसा आणि नेत्यांना वास्तवाची प्रतिमा दाखवणारा महत्त्वाचा दुवा... लोकशाहीची आब राखण्यामध्ये महत्त्वाचं योगदान देणारा दूत. मात्र, याच पत्रकारितेवर आणि पत्रकारांवर शिंतोडे उडवणारं एक वक्तव्य समोर आलंय. आणि तेही केलंय देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यानं. अर्थात चंद्रशेखर बावनकुळे यांनी. या वक्तव्यावरून आरोप आणि राजकारणात पेल्यातलं वादळ उभं राहिलंय... पाहूयात, बावनकुळेंनी काय वक्तव्य केलंय आणि त्यावरून कसं महाभारत सुरू झालंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola