Devendra Fadnavis On Mahapalika : राज्यात भाजप एक नंबरच पक्ष राहिला पाहिजे, फडणवीसांचा आदेश
Continues below advertisement
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. या निवडणुकांसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर बोलताना बावनकुळे यांनी महायुतीच्या माध्यमातून राज्यातील सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका बहुमताने जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. 'महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातनं आम्ही या ठिकाणी दोन तिथे बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकू,' असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement