Chandrashekhar Bawankule : Anil Deshmukh यांच्या जामिनावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आलीये.. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने देशमुखांना दिलासा दिला. त्यानंतर सीबीआयने न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली. त्यामुळे पुढचे 10 दिवस देशमुखांचा मुक्काम हा तुरुंंगातच असणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिलीेय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola