Chandrapur Varora : उष्माघाताचा त्रास झाल्यास मतदानकेंद्रावर काय काळजी घ्यावी ?
Continues below advertisement
Chandrapur Varora : उष्माघाताचा त्रास झाल्यास मतदानकेंद्रावर काय काळजी घ्यावी ? लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे. विदर्भासह राज्यभरात सध्या उष्णतेची लाट आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर असताना उष्माघाताचा त्रास झाल्यास काय काळजी घ्यावी? कुणाला संपर्क करावा याची माहिती मतदान केंद्रांवर लावली आहे. चंद्रपुरातील वरोरामधील मतदान केंद्रावरुन आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी....
Continues below advertisement