Chandrapur : महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात हल्ला करणारा वाघ अखेर जेरबंद, आणखी दोन वाघांचा शोध सुरू
चंद्रपूरमध्ये महाऔष्णिक वीज केंद्रातील वाघाला वनविभागाकडून जेरबंद करण्यात आलं. जेरबंद करण्यात आलेला वाघ अंदाजे 2 वर्षांचा आहे. परिसरातील एकूण तीन वाघांना जेरबंद करण्याचे आदेश वनसंरक्षकाकडून देण्यात आले आहेत. वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्याविरोधात आज चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर आणि उर्जानगर भागात बंद पुकारण्यात आला.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Chandrapur Tiger Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv