Chandrapur : चंद्रपूरच्या दुर्गापूरमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा धक्कादायक मृत्यू
सारंग पांडे, एबीपी माझा
Updated at:
13 Jul 2021 11:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपूरच्या दुर्गापूरमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झालाय. रमेश लष्करे, अजय लष्करे, लखन लष्करे , कृष्णा लष्करे, माधुरी लष्करे आणि पूजा लष्करे अशी मृतांची नाव आहेत. परिसरातील वीज गेल्यानं जनरेटर सुरु करण्यात आला होता. जनरेटरच्या धुरामुळं गुदमरून लष्करे कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची परिसरात चर्चा आहे..