Chandrapur : वरोरा नगरपरिषदेतील शिवसेनेच्या नऊपैकी सात नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Continues below advertisement

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 9 पैकी 7 नगरसेवकांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर भद्रावती नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 17 पैकी 12 नगरसेवकांचा काँग्रेस मधला प्रवेश शिवसेनेच्या नेत्यांनी ऐनवेळी रोखलाय. काँग्रेस आमदार बाळू धानोरकर यांच्या या खेळीमुळे जिल्ह्यातील राजकारणासोबतच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस विरुध्द शिवसेना हा संघर्ष उफाळून आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram