Chandrapur : महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात वाघाचा हल्ला; सायकलवरून जाणाऱ्या कामगारावर हल्ला
abp majha web team
Updated at:
17 Feb 2022 08:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात वाघाचा हल्ला; सायकलवरून जाणाऱ्या कामगारावर केला हल्ला. वनविभागाकडून कामगाराचा शोध.