Chandrapur | पोलिसांकडून तीन किलो सोनं जप्त
चंद्रपूर पोलिसांच्या आंतरराज्यीय गुन्हे शाखेनं चोरांच्या टोळीकडून तीन किलो सोनं जप्त केलं. उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यातून या चोरांना ताब्यात घेण्यात आलं.