Chandrapur : घोडेबाजार शब्दामुळे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार नाराज
घोडेबाजार शब्दामुळे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार नाराज. 'शिवसेनेनं वारंवार शब्द वापरल्यास अपक्षांना वेगळा विचार करावा लागेल'. जोरगेवारांचा सेनेला इशारा