Chandrapur चंद्रपूर वनविभागाचं अभिनव पाऊल,सामूहिक निसर्ग संरक्षण योजनेसाठी 104 एकर खाजगी जागेचा करार
Continues below advertisement
आपल्या राज्यातील चंद्रपूर जिल्हा म्हणजे वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यात सर्वाधिक माणसांचा मृत्यू होणारा जिल्हा. मात्र हाच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने वनविभागाने एक अतिशय महत्वाचं आणि अभिनव पाऊल टाकलंय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement